राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा येथे नवदुर्गा सन्मान सोहळा आणि नवरात्र उत्सव रंगला.


INC SHRIRAMPUR
Photo

 

श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे आमदार माननीय लहू कानडे यांच्या मित्र मंडळाच्या वतीने राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रंग जल्लोष मनोरंजनाचा विशेष उपक्रम नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला, तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात नृत्य आणि मनोरंजनाची जुगलबंदी पाहायला मिळाली, ज्यामध्ये सहभागी होताना उपस्थितांनी आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना देखील भेटण्याचा आनंद घेतला.